तो महिलांना पाहून एवढा घाबरा होतो की...; 55 वर्षांपासून स्वत:ला खोलीत कोंडून घेतलेल्या व्यक्तीची गोष्ट
African Man : या व्यक्तीने महिलांच्या संगतीपासून वाचण्यापासून स्वतःला 16 व्या वर्षापासून एका खोलीत बंद करून घेतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याने घराच्या चारही बाजूंना 15 फूट मोठे डोंगर उभे केले आहेत. कारण यामुळे कोणीच महिला त्याच्या संपर्कात येऊ नये.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Oct 14, 2023, 09:40 AM IST
Man Scared Women : आज आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. जो प्राणी किंवा आगीला नाही तर चक्क महिलेला घाबरतो. आफ्रिकेत राहणाऱ्या 71 वर्षांच्या पुरुषाला सर्वात मोठी भीती महिलांची आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही महिलेचा सहवास टाळण्यासाठी त्या व्यक्तीने गेल्या 55 वर्षांपासून स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे.
1/7
हा पुरुष महिलांना घाबरतो
2/7
स्वतःभोवती उभं केलं 15 फुटांचं कुंपण
3/7
घेतलं कोंडून
4/7
आजाराने केला घात
5/7
नेमकं काय होतं?
6/7