मुंबईतील कोणत्या रस्त्यावर किती वेगाने गाडी चालवाल? वाहतुकीचा नियम आत्ताच जाणून घ्या
Mumbai Flyover Speed limits: कोणत्या रोडवर किती वेगाने गाडी चालवायला हवी? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Pravin Dabholkar
| Dec 14, 2023, 15:50 PM IST
Mumbai Flyover Speed limits: कोणत्या रस्त्यावर वेग मर्यादा किती आहे हे कसे लक्षात ठेवायचे? असा प्रश्न विचारला जातोय.
1/10
मुंबईतील रस्ते आणि उड्डाणपुलांवर वेगमर्यादा ठरली! कुठे, किती वेगाने गाडी चालवाल?
2/10
वाहनाची वेगमर्यादा
3/10
9 प्रमुख रस्त्यांवर नवीन वेगमर्यादा
4/10
हाजी अली जंक्शन ते महालक्ष्मी रेल्वे स्टेशन
5/10
वरळीतील खान अब्दुल गफार खान रोड
6/10
जेव्हीएलआर
7/10
चेंबूरचा वीर जिजामाता भोसले उड्डाणपूल
8/10
अमर महल उड्डाणपूल
9/10
सूचक फलक लावा
दरम्यान सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. वाहतूक पोलिसांनी संपूर्ण शहरात एकसमान वेगमर्यादा ठेवावी. कोणत्या रस्त्यावर वेग मर्यादा किती आहे हे कसे लक्षात ठेवायचे? प्रत्येक रस्त्यासाठी वेग मर्यादा वेगळी आहे का? पोलिसांनी प्रत्येक रस्त्यावर आणि पुलांवर वेगमर्यादा, सूचना फलक लावावेत, अशा सूचना केल्या जात आहेत.
10/10