'या' तरूणींनी माश्यांसोबत केलं Bold photoshoot, फोटो पाहून तुम्हीही अवाक व्हाल
सोशल मीडियावर कधी-कधी असे फोटो पाहायला मिळतात की ते पाहून तुम्हीपण थक्क होत असाल. तुम्ही मॉडेल्सना रॅम्पवर चालताना पाहिलं असेल तर ते किती विचित्र फॅशन घालतात हेही लक्षात आलं असेल. अशीच एक तरूणी आहे जिणे एक मासे पकडण्याचं कॅलेंडरसाठी ज्याला 'फीस्ट फॉर द आइज' म्हणतात. यात वर्षातील 12 महिने सुंदर मॉडल्स माश्यांसोबत पोज देतात.
Carponizer Carp Calendar 2023: सोशल मीडियावर कधी-कधी असे फोटो पाहायला मिळतात की ते पाहून तुम्हीपण थक्क होत असाल. तुम्ही मॉडेल्सना रॅम्पवर चालताना पाहिलं असेल तर ते किती विचित्र फॅशन घालतात हेही लक्षात आलं असेल. अशीच एक तरूणी आहे जिणे एक मासे पकडण्याचं कॅलेंडरसाठी ज्याला 'फीस्ट फॉर द आइज' म्हणतात. यात वर्षातील 12 महिने सुंदर मॉडल्स माश्यांसोबत पोज देतात.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/23/539607-02.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/23/539605-1439108-fish-photoshoot21.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/23/539604-1439109-fish-photoshoot31.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/23/539603-1439110-fish-photoshoot41.jpg)