या ट्रीक वापरा; पावसात भिजून बंद पडलेला मोबाईल पुन्हा सुरु होईल
मोबाईल पावसात भिजल्यावर काय करावे. या काही सोपल्या ट्रीक वापरल्यास बंद झालेला मोबाईल सुरु होवू शकतो.
Wet Mobile Phone How To Dry Out : सध्या राज्यभरात पावासाने चांगलाच जोर पकडला आहे. पावसात सर्वात मोठं टेन्शन असतं ते मोबाईलचं. बाऱ्याचदा मोहाईल पावसात भिजतो आणि त्यात तांत्रिक बिघाड होतो. मात्र, पावसात मोबाईल भिजल्यावर अजिबात टेन्शन घेवू नका. तात्काळ हे उपाय केल्यास मोबाईल बंद पडणार नाही.
1/9

7/9

8/9
