लग्न झालेलं असतानाही 'या' अभिनेत्रींनी घेतला दुसऱ्या प्रेमाचा शोध
Actresses Who fall in Love after Marriage: प्रेम कधी कुठल्या वयात होईल हे काहीच सांगता येत नाही. प्रेमाला वयाचे आणि काळाचे बंधन नसते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्रींबद्दल ज्यांनी लग्न केलंलं असूनही दुसऱ्या प्रेमाचा शोध घेतला.
Actresses Who fall in Love after Marriage: अनेकदा लग्न होऊनही कित्येकांना परस्त्रीबद्दल अथवा परपुरूषाबद्दल आकर्षण वाटू शकते. त्यामुळे पहिल्या पतीपासून किंवा पत्नीपासून वेगळं झाल्यावर अनेक कलाकारांनी दुसरा संसारही मांडला आहे. त्याच्याबद्दल सोशल मीडियावरही अनेकदा लिहिलं आणि बोललं गेलंलं आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया अशाच काही सेलिब्रेटी अभिनेत्रींबद्दल!