काळ्या साडीमध्ये Mira Rajput च्या हटके अदा, पाहा फोटो
अभिनेत्री नसली तरी, शाहिद कपूरची पत्नी मीरा सोशल मीडियावर चर्चेत, पाहा फोटो
अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतनं स्वत:ची अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. फोटोशूट म्हणू नका किंवा मग स्टाईल स्टेटमेंट, मीरानं कायमच सर्वांची मनं जिंकली आहेत. अशा या सेलिब्रिटी वाईफचं नवं फोटोशूट सध्या बी- टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. (mira rajput and shahid kapoor love story) आता देखील मीराने एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त मीराच्या नव्या पोस्टची चर्चा आहे. मीराने काळ्या रंगाच्या साडीमध्ये हटके पोज देत फोटोशूट केलं आहे. इन्स्टाग्रामवर काळ्या साडीतील फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'Sari, always..' असं लिहिलं आहे. सध्या मीराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (mira rajput profession)