मिलिंद सोमण - अंकिता कुंवर मालदीव डायरीज्; फोटो व्हायरल

Apr 11, 2019, 12:43 PM IST
1/6

सुपरमॉडेल मिलिंद सोमण आणि पत्नी अंकिता कुंवर यांनी मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावरील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अंकिताने शेअर केलेल्या या फोटोला Today, Tomorrow, Forever असं कॅप्शनही दिलं आहे.

2/6

  मालदीव व्हॅकेशनवरून आल्यानंतर मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवरने काही फोटो शेअर केले आहेत. 

3/6

मिलिंद आणि अंकिता ही सुपरकुल जोडी समुद्रकिनारी सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत.  

4/6

या दोघांच्या लग्नाबाबत अनेकदा टीका करण्यात आली होती. परंतु लग्नानंतर दोघेही नेहमीच त्यांचं प्रेम सर्वांसमोर व्यक्त करत असतात.

5/6

गेल्या वर्षी या दोघांनी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. मिलिंद आणि अंकिता यांच्या वयातील अंतर हा त्यांच्या लग्नात चर्चेचा विषय झाला होता.

6/6

वयाने २६ वर्ष लहान असलेल्या पत्नीसोबत मिलिंद सोमण नेहमीच त्यांच्या फिटनेस अॅक्टिव्हिटीज शेअर करत असतो.