Metro Manjulika Viral girl: मेट्रोमध्ये अवतरलेली 'मंजुलिका' खऱ्या आयुष्यात इतकी सुंदर आणि ग्लॅमरस; पाहा PHOTO
Manjulika Viral Video: गेल्या काही दिवसांपूर्वी मेट्रोमध्ये चक्क मंजुलिका अवतरली होती. तिचा अवतार पाहून मेट्रोमधील प्रवासी सुद्धा घाबरून गेले. लहान मुलं भितीनं ओरडू लागली. पण हीच मंजुलिका खऱ्या आयुष्यात पाहाल तर खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.
1/5

अभिनेत्री विद्या बालन हिनं भूल भुलैया या चित्रपटात मंजुलिका ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात तीने जो पेहराव केलाय, जो अभिनय केलाय तसाच काहीसा अभिनय एका तरुणीने नोएडा मेट्रो ट्रेनमध्ये केला. ते पाहून लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि त्यांना पळून जावे लागले. मात्र, हे सर्व एका शूटसाठी केल्याचे नंतर उघड झाले. त्यामुळे आता त्या मुलीचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
2/5

तिचे नाव प्रिया गुप्ता असे आहे. ती एक अभिनेत्री आणि इंस्टाग्रामवरील लोकप्रिय व्यक्ती आहे. नोएडा प्राधिकरणाच्या सीईओ रितू माहेश्वरी यांनी प्रिया गुप्ता यांच्यावर कारवाई करण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या, "विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होणारा व्हिडिओ हा एका व्यावसायिक जाहिरातीच्या शूटचा एक भाग आहे"
3/5

4/5
