अनेक आजारांवर रामबाण औषध आहे सदाफुली; 'या' पद्धतीने करा सेवन, आजार मुळापासून बरा करेल

सदाफुलीचे झाड तुम्ही रस्त्यावर किंवा कोणाच्या घरातही अगदी सहज पाहिले असेल. सदाफुलीच्या नावातच त्याचा अर्थ आहे. नेहमी फुलांनी बहरणारे हे झाड म्हणजेच सदाफुली. पण या सदाफुलीचे अनेक फायदे आहेत. कोणते ते जाणून घेऊया. 

| May 28, 2024, 18:27 PM IST

सदाफुलीचे झाड तुम्ही रस्त्यावर किंवा कोणाच्या घरातही अगदी सहज पाहिले असेल. सदाफुलीच्या नावातच त्याचा अर्थ आहे. नेहमी फुलांनी बहरणारे हे झाड म्हणजेच सदाफुली. पण या सदाफुलीचे अनेक फायदे आहेत. कोणते ते जाणून घेऊया. 

1/8

अनेक आजारांवर रामबाण औषध आहे सदाफुली; 'या' पद्धतीने करा सेवन, आजार मुळापासून बरा करेल!

Medicinal Benefits of Sadabahar or Sadafuli health tips in marathi

दिसायलाही प्रसन्न असलेले हे सदाफुली आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मधुमेहापासून अनेक आजारांवर हे फुल म्हणजे रामबाण उपाय आहे. जाणून घेऊया या फुलाचे आरोग्यासाठी असलेले फायदे. 

2/8

ब्लड शुगर

Medicinal Benefits of Sadabahar or Sadafuli health tips in marathi

 रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सदाफुलीच्या फुलांचा वापर फायदेशीर ठरु शकतो. सदाफुलीत अँटी डायबेटिक गुण असतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही या फुलाचा वापर मधुमेहासाठी करु शकता. 

3/8

बद्धकोष्ठता

Medicinal Benefits of Sadabahar or Sadafuli health tips in marathi

  सदाफुलीच्या अर्काचा वापर ब्लीडिंग डिसऑर्डर ठिक करण्यासाठीदेखील केला जातो. त्यासाठी बद्धकोष्ठतेसाठी हे फायदेशीर ठरु शकते. 

4/8

कँन्सर

Medicinal Benefits of Sadabahar or Sadafuli health tips in marathi

  सदाफुलीचा वापर कँन्सरच्या पेशी रोखण्यासाठीही करता येऊ शकतो. यात असलेले कंपाउंड कँन्सरच्या पेशी नष्ट करण्यास मदत करतात. 

5/8

रोगप्रतीकार शक्ती

Medicinal Benefits of Sadabahar or Sadafuli health tips in marathi

  रोगप्रतीकार शक्ती वाढवण्यासाठी सदाफुलीचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळं तुमचे शरीर संक्रमण आणि रोगांना लवकर बळी पडत नाही. 

6/8

रक्तदाब

Medicinal Benefits of Sadabahar or Sadafuli health tips in marathi

  सदाफुलीचा वापर रक्तदाबाच्या समस्येसाठी खुप फायदेशीर आहे. सदाफुली शरीरात अँटीहाइपरटेन्सिह एजंट म्हणून काम करते. त्यामुळं रक्तदाब नियंत्रणात राहतो. 

7/8

सदाफुलीचे सेवन कसे करावे

Medicinal Benefits of Sadabahar or Sadafuli health tips in marathi

सदाफुलीचे सेवन वेगवेगळ्या प्रकारे करु शकता. तुम्ही सदाफुलीचा रस किंवा काढा करुनही करु शकता. मात्र, त्या पूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

8/8

Medicinal Benefits of Sadabahar or Sadafuli health tips in marathi

सदाबहर फुलांचे कंपाउंड खूप असरदार असते. त्याचबरोबर यात काही विषारी घटकही असू शकतात. त्यामुळं याचा वापर करण्यापूर्वी  आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)