मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 7 वा दिवस, आठवडाभर फक्त पाणी प्यायल्यास शरीरावर कसा परिणाम होतो?
Manoj Jarange Patil Health Update : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस. गेले सहा दिवस जरांगे पाटील फक्त पाण्यावर आहेत. अशावेळी शरीरावर काय परिणाम होईल?
Manoj Jarange Patil Health Issue : मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून पुन्हा एकदा उपोषणावर बसले आहेत. मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. एवढंच नव्हे तर सरकारने विशेष अधिवेशन घेऊन अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र तसे न झाल्यामुळे 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे फक्त पाण्यावर असून त्यांची प्रकृती खालावली आहे. नाकातून रक्त देखील येत आहे. असं असताना मनोज जरांगेंनी उपचार घेण्यासही नकार दिला आहे.

केटोसिस

असा होतो परिणाम

आठवडाभर केवळ पाणी पिऊन राहिल्यावर वेगवेगळे परिणाम दिसू लागतात. जसे की, पहिल्यादिवशी तुमचं शरीर क्लिंन्झरप्रमाणे काम करेल. दुसरा दिवस शरीर तुम्हाला अतिशय हलके वाटेल. मात्र तिसऱ्या दिवशी शरीरावर वेगवेगळे परिणाम व्हायला सुरुवात होते. शरीर या दिवशी हळू संथ गतीने काम करते. चौथ्या दिवशी तुम्हाला शरीरात अन्नाचा दाणा नसल्यामुळे शरीर थकू लागते. हेच जर पाचव्या, सहाव्या आणि सातव्या दिवशी ही राहिले तर शरीर अतिशय थकू शकतं.
ऑटोफॅजिक

वजन कमी होणे

डिटॉक्स

सात दिवस उपवास करण्याचे नुकसान
