कंडोमची एक आयडिया अन् रस्त्यावर औषध विकणारे बनले 967030000000 रुपयांचे मालक!
भारतीय उद्योग जगतामध्ये याच कंडोमच्या संकल्पनेनं मेरठमधील भावांच्या जोडीनं कोट्यवधींची संपत्ती उभी केली.
कंडोम... ही एक संकल्पना कधी कोणाला कोट्यधीश करून गेल्याचं तुम्ही पाहिलं आहे का?
1/7
कंडोम बनवणारी कंपनी
![कंडोम बनवणारी कंपनी mankind pharma owner success story in marathi how does the condoms made change](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/05/789074-ccmanc.png)
2/7
प्रगतीच्या वाटेवर अतिशय वेगानं प्रवास
![प्रगतीच्या वाटेवर अतिशय वेगानं प्रवास mankind pharma owner success story in marathi how does the condoms made change](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/05/789073-mankindman2.png)
3/7
मेडिकल रिप्रेजेंटेटिव
![मेडिकल रिप्रेजेंटेटिव mankind pharma owner success story in marathi how does the condoms made change](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/05/789072-mankindman.png)
उत्तर प्रदेशातील परिवहन मंडळाच्या बसमध्ये धक्के खात MR म्हणजेच मेडिकल रिप्रेजेंटेटिवनं असं काही पाहिलं की, त्यांच्या कल्पनाशक्तीला कलाटणीच मिळाली आणि मॅनकाईंडचा जन्म झाला. रमेश जुनेजा हे 1974 दरम्यान एमआर म्हणून काम करत आपल्या कंपनीची औषधं विकण्यासाठी अनेक तास दवाखान्यांमध्ये डॉक्टरांच्या प्रतीक्षेत ताटकळत असत. मिळकत जास्त नसल्यामुळं त्यांनी परिवहन मंडळाच्या बसनंच कायम प्रवास केला.
4/7
औषधं
![औषधं mankind pharma owner success story in marathi how does the condoms made change](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/05/789071-3200834-3.jpg)
5/7
Mankind ची सुरुवात
![Mankind ची सुरुवात mankind pharma owner success story in marathi how does the condoms made change](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/05/789070-mankindman1.png)
काही महिन्यांतच त्यांची ही कंपनी बंद पडली. त्यानंतर पुढे त्यांनी राजीव जुनेजा या भावाला सोबत घेत 1995 मध्ये Mankind ची सुरुवात केली. सुरुवातीला 50 लाखांची रक्कम खर्ची घालत या भावांच्या जोडीनं 25 एमआरच्या सहाय्यानं ही कंपनी सुरू केली, रमेश जुनेजा यांचा अनुभव इथं मोठी मदत करून गेला आणि पहिल्याच वर्षात कंपनीच्या कमाईचा आकडा 4 कोटींवर पोहोचला आणि आजच्या घडीला कंपनीची कमाई 967030000000 रुपयांच्या घरात पोहोचली.
6/7
व्यवसायाची व्याप्ती
![व्यवसायाची व्याप्ती mankind pharma owner success story in marathi how does the condoms made change](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/05/789069-3200830-1.jpg)
7/7
उत्पादनांनी धुमाकूळ घातला
![उत्पादनांनी धुमाकूळ घातला mankind pharma owner success story in marathi how does the condoms made change](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/05/789068-3200833-2.jpg)