Mallika Sherawatचा बिकनीतील हटके लूक

सध्या ती कोरळमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.  

Jan 03, 2021, 10:33 AM IST

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत Mallika Sherawat सध्या केरळमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याच दरम्यान तिने समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो सोशल मीडियावर शोअर केले आहे. मल्लिकाचे बिकनीतील फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. शिवाय सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6