पांढऱ्या ड्रेसमध्ये सुहाना खानचे खास फोटो
सुहाना खान बॉलिवूडच्या इतर स्टारकिड्सच्या तुलनेत अधिक चर्चेत असते.
अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान जरी सिनेमांपासून दूर असली तरीही आपल्या स्टाइल आणि लुक्ससाठी लोकप्रिय आहे. सुहाना खान बॉलिवूडच्या इतर स्टारकिड्सच्या तुलनेत अधिक चर्चेत असते. सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. सुहाना सोशल मीडियावर कायम सक्रिय राहते. तिने आता सोशल मीडियावर सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यातील काही निवडक फोटो...