Malaika Arora Boldness : मलायका अरोराच्या लूकने चाहते घायाळ; Photo Viral
नुकतंच मलायकाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय सुरु ठरले आहेत.
मलायाका अरोरा सोशल मीडियावर नेहमी तिचे लेटेस्ट अपडेट तिच्या चाहत्यांना देत असते. कायम ती सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिचे चाहते तिच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
1/6
Malaika Arora Boldness : मलायका अरोराच्या लूकने चाहते घायाळ; Photo Viral
![Malaika Arora Boldness : मलायका अरोराच्या लूकने चाहते घायाळ; Photo Viral malaika arora cute photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/28/563964-malaika-6.png)
Malaika Aroara Photoshoot : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही सोशल मीडियावर फोटो शेअर करत असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच मलायकाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय सुरु ठरले आहेत.
2/6
Malaika Arora Boldness : मलायका अरोराच्या लूकने चाहते घायाळ; Photo Viral
![Malaika Arora Boldness : मलायका अरोराच्या लूकने चाहते घायाळ; Photo Viral malaika arora boldness](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/28/563963-malaika-1.png)
3/6
Malaika Arora Boldness : मलायका अरोराच्या लूकने चाहते घायाळ; Photo Viral
![Malaika Arora Boldness : मलायका अरोराच्या लूकने चाहते घायाळ; Photo Viral malaika arora photoshoot](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/28/563962-malaika-2.png)
4/6
Malaika Arora Boldness : मलायका अरोराच्या लूकने चाहते घायाळ; Photo Viral
![Malaika Arora Boldness : मलायका अरोराच्या लूकने चाहते घायाळ; Photo Viral malaika black saree](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/28/563961-malaika-3.png)
पुन्हा एकदा मलायकाने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्याचा सध्या सगळीकडे धुमाकूळ आहे. मलायकाने नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. अभिनेत्रीचे हे फोटो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे आणि तिने सोबत घेतलेली साडी खूप सुंदर आहे.
5/6
Malaika Arora Boldness : मलायका अरोराच्या लूकने चाहते घायाळ; Photo Viral
![Malaika Arora Boldness : मलायका अरोराच्या लूकने चाहते घायाळ; Photo Viral Malaika hot photo](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/28/563960-malaika-4.png)
6/6
Malaika Arora Boldness : मलायका अरोराच्या लूकने चाहते घायाळ; Photo Viral
![Malaika Arora Boldness : मलायका अरोराच्या लूकने चाहते घायाळ; Photo Viral Malaika white dress photo](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/28/563958-malaika-5.png)