'माझा होशील ना'च्या सेटवर आमरस आणि मिसळ पार्टी
राज्यात लॉकडाऊन सुरु असताना, प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या मालिकांचं चित्रीकरण मात्र थांबलं नाही
Dakshata Thasale
| Jun 03, 2021, 16:33 PM IST
मुंबई : सध्या कॉरोनच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु असताना, प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या मालिकांचं चित्रीकरण मात्र थांबलं नाही आहे. झी मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका 'माझा होशील ना'चं शूटिंग सध्या सिल्व्हासामध्ये चालू आहे. जवळपास एका महिन्याच्या वर हे सर्व कलाकार आपल्या कुटुंबापासून दूर राहून तिकडे चित्रीकरण करत आहेत.
1/5

2/5

3/5
