Mahashivratri 2024 : देशातील 12 ज्योतिर्लिंगांची खास वैशिष्ठ्य माहितीये का? तुम्हीही चकित व्हाल!
भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिण टोकापर्यंत महादेवाची 12 ज्योतिर्लिंग आढळतात. हिंदू धर्मानुसार असं म्हटलं की, महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगचं दर्शन केल्यास महादेव प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने (Mahashivratri 2024) या १२ ज्योतिर्लिंगविषयी जाणून घेऊयात...
12 Jyotirlingas in India : भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिण टोकापर्यंत महादेवाची 12 ज्योतिर्लिंग आढळतात. हिंदू धर्मानुसार असं म्हटलं की, महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगचं दर्शन केल्यास महादेव प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने (Mahashivratri 2024) या १२ ज्योतिर्लिंगविषयी जाणून घेऊयात...
1/12
सोमनाथ ज्योतिर्लिंग,गुजरात
महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगमधलं पहिलं तीर्थक्षेत्र म्हणून सोमनाथ मंदिराला ओळखलं जातं. चंद्रदेवाला राजा दक्षकाने श्राप दिला की, तुझं तेज कमी होईल. राजा दक्षकाने दिलेल्या श्रापामुळे चंद्रदेवाने महादेवाची उपासना केली.त्यानंतर प्रसन्न झालेल्या महादेवाने चंद्रदेवाला श्रापमुक्त केलं.तेव्हा या ठिकाणी चंद्रदेवाने शिवपिंडीची स्थापना केली. सोम म्हणजे चंद्र म्हणून या ठिकाणाला सोमेश्वर असं नाव पडल्याची आख्यायिका सांगितली जाते. गुजरातच्या वेरावळ समुद्रकिनारी वसलेलं हे मंदिर मनाता ठाव घेतं. हे मंदिर 2000 हजार वर्ष प्राचीन असल्यास सांगितलं जातं.
2/12
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, आंध्रप्रदेश
मल्लिकार्जुन हे कृष्णा नदीकाठी वसलेलं महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिवशंकर हे रागावलेल्या कार्तिकेयाला भेटण्यास इथे आले होते म्हणून या ठिकाणाला मल्लिकार्जुन असं म्हणतात. या मंदिर परिसरात अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत. शैलम पर्वतावर वसलेलं मंदिर म्हणून या ठिकाणाला दक्षिणेतलं कैलास म्हणून ओळखलं जातं. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगचा परिसर हा घनदाट जंगलाने वेढलेला असून या ठिकाणी ट्रेकर्स मोठ्या प्रमाणात येत असतात.
3/12
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर प्रमाणेच उज्जैनच्या महाकालेश्वरला कुंभमेळा भरतो. क्षिप्रा नदीच्या घाटावर असलेलं महाकाल मंदिराचं वैशिष्ट म्हणजे इथं होणारी भस्म आरती. पहाटेच्या वेळी क्षिप्रा नदीच्या घाटावर भस्म आरती केली जाते. हिंदू धर्मात या भस्म आरतीला मोठे महत्त्व दिलं जातं. या भस्म आरतीसाठी भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणाला भेट देतात.
4/12
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, मध्य प्रदेश
5/12
केदारनाथ ज्योतिर्लिंग, उत्तराखंड
6/12
भीमाशंकर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र
7/12
विश्वनाथ ज्योतिर्लिंग, उत्तर प्रदेश
8/12
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र
9/12
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, झारखंड
10/12
नागेश्वर ज्योतिर्लिंग, गुजरात
11/12
रामेश्वर ज्योतिर्लिंग, तामिळनाडू
12/12