डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिन आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच स्वीकारला. शीख, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माचा अभ्यास केलेल्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? काय आहे यामागचं कारण?
3 लाख 65 हजार जनसमुदायासोबत डॉ. भीमराव आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीत बौद्ध धर्म स्वीकारला. हिंदू म्हणून धर्माला आलेल्या बाबासेहबांनी मी हिंदू म्हणून मरणार नाही असं निश्चित केलं होतं. बाबासाहेबांनी शीख, ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा तिन्ही धर्माचा अभ्यास केला होता. पण हे धर्म न स्वीकारता बौद्ध धर्मच का स्वीकारला? यामागचं कारण काय?
(फोटो सौजन्य - https://brambedkar.in/)