PHOTO: कोणाच्या डोक्यावर 11 हजार रुद्राक्ष तर कोणाकडे 20 किलोची चावी; पाहा महाकुंभमेळ्या मधील आगळेवेगळे भक्त
Mahakumbh 2025 : 11 हजार रुद्राक्ष डोक्यावर बांधणारे Rudraksh Baba, तर 20 किलो चावीसोबत कुणी; 35 वर्षे जुनी ऍम्बेसिडर कार घेऊन एक बाबा : पाहा फोटो 13 जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जात आहे. या महाकुंभ मेळ्यासाठी जगभरातून वेगवेगळे बाबा येताना दिसतात. ज्यामध्ये त्यांचं वेगळेपण अधोरेखित होतं. एक बाबा गेल्या 9 वर्षांपासून आपला हात वर रोखून ठेवला आहे.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Jan 07, 2025, 17:11 PM IST
1/7
रुद्राक्ष बाबा

2/7
डिजिटल मौनी बाबा

3/7
हातांपेक्षा नखं मोठी

4/7
5 वर्षांपासून हात वर करुन चालणारे

5/7
कॉम्प्युटर बाबा

6/7
ऍम्बेसडर बाबा
