हटके अंदाजात अवतरली धक-धक गर्ल माधुरी दीक्षित... चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका
माधुरीने सौंदर्य आणि मनमोहक हास्यामुळे अनेकांच्या मनात अधिराज्य गाजवलं.
90 च्या दशकात सुपरहिट सिनेमांच्या माध्यमातून संपूर्ण जगावर छाप पडणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित... अभिनय आणि आपल्या नृत्यकौशल्याने तिने त्याकाळात चाहत्यांना आपलेसे करून घेतलेच पण आजही तिच्या चाहत्यांच्या संख्येत घट मात्र झालेली नाही.
2/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/05/03/489813-mdx02.png)