स्मशानात आहे भारतातील सर्वात 'Lucky' रेस्टॉरंट; लोक कबरींच्या मध्ये बसून करतात चहा नाश्ता
अहमदाबाद येथील लकी रेस्टॉरंट हे स्माशानात आहे. या रेस्टॉरंटमध्ये टेबलांच्या आजूबाजूला सर्व कबरी आहेत.
वनिता कांबळे
| Oct 18, 2024, 22:04 PM IST
Lucky Restaurant In Ahmedabad : भारतात छोट्याशा चहाच्या स्टॉल पासून मोठे मोठे रेस्टॉरंट आहेत. येथील खाद्य पदार्थांची टेस्ट तसेच विविध कारणांमुळे हे रेस्टॉरंट प्रसिद्ध आहेत. मात्र, भारतात एक असे रेस्टॉरंट आहे जे वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्ध आहे. अहमदाबाद असलेले हे रेस्टॉरंट स्माशानात आहे. लकी रेस्टॉरंट असे याचे नाव आहे.
2/7
3/7
4/7
6/7