महाराष्ट्रात आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव; इथं राहतात 60 करोडपती; इतकी कमाई करतात, यांचा व्यवयास काय?
महाराष्ट्रात एक अतिशय श्रीमंत गाव आहे. या गावात सर्वच आर्थिक दृष्ट्या सधन आहेत. यातील तब्बल 60 जणांकडे कोट्यावधीची संपत्ती आहे.
वनिता कांबळे
| Oct 19, 2024, 15:56 PM IST
Hiware Bazar richest village in Maharashtra : देशात अद्याप आर्थिक दरही पहायला मिळते. काही लोक खूप श्रीमंत आहेत. तर, काही लोक अत्यंत गरीब आहेत. महाराष्ट्रात मात्र, एक असे गाव आहे जे सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. या गावात तब्बल 60 करोडपती लोक राहतात. हे देशातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून देखील ओळखले जाते.
1/7
5/7
6/7