भुवयांचा आकारच सांगतो मनातली गोष्ट; एका क्षणात ओळखता येईल समोरच्याचा स्वभाव
Personality and Character Test : समोरची व्यक्ती खरंच मनापासून चांगली आहे की त्या चेहऱ्यामागे दडलंय खूप काही.... जाणून घ्या भुवया कसं काय सांगतात मनातली गोष्ट
Personality and Character Test : व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हणतात आणि याच व्यक्तींच्या स्वभावाविषयी जाणून घेताना कळत नकळत त्यांचे अनेक गुणविशेष, वेळप्रसंगी स्वभावदोषही समोर येतात. गमतीचा भाग म्हणजे व्यक्तीचं मनच नव्हे, तर त्यांच्या शरीरावरील अवयवसुद्धा त्यांच्याविषयी खूप काही सांगून जातात.
1/7
सर्वसाधारण भुवया
![सर्वसाधारण भुवया lifestyle news Shape of Your Eyebrows Will tell Your Character Type](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/23/795112-eyebrochara8.jpg)
2/7
लहान भुवया
![लहान भुवया lifestyle news Shape of Your Eyebrows Will tell Your Character Type](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/23/795110-eyebrochara7.jpg)
लहान भुवया असणाऱ्या व्यक्तींना दुहेरी चेहऱ्याची लोकं पचत नाहीत. त्यांचे जवळचे मित्र फार कमी असतात. ते इतरांमध्ये तुलनेनं कमीच मिसळतात. तर, दाट भुवया असणाऱ्या व्यक्तींचा आत्मविश्वास दांडगा असतो. ते बहुतांशी तत्वनिष्ठ असतात. इतरांचा विचार न करता आणि इतरांचा स्वत:वर फार परिणाम होऊ न देता ही मंडळी आयुष्य जगतात.
3/7
विरळ भुवया
![विरळ भुवया lifestyle news Shape of Your Eyebrows Will tell Your Character Type](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/23/795109-eyebrochara6.jpg)
विरळ तरीही रेखीव भुवया असणाऱ्या व्यक्ती कमालीच्या समर्पक वृत्तीच्या असतात. ते उत्तम श्रोते असतात ज्यामुळं अतिशय सुरेखरित्या ते कोणत्याही वादावर तोडगा काढतात. उलटपक्षी उंच आणि रेखीव भुवया असणाऱ्या व्यक्ती कमालीच्या संवेदनशील असतात. विश्वास जिंकावा लागतो हेच त्यांचं ठाम मत. जोपर्यंत तुम्ही अशा व्यक्तींना व्यवस्थित ओळखत नाही तोपर्यंत ते तुम्हाला एककेंद्री वाटतात.
4/7
काहीशा त्रिकोणी भुवया
![काहीशा त्रिकोणी भुवया lifestyle news Shape of Your Eyebrows Will tell Your Character Type](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/23/795108-eyebrochara4.jpg)
5/7
वर्तुळाकार भुवया
![वर्तुळाकार भुवया lifestyle news Shape of Your Eyebrows Will tell Your Character Type](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/23/795107-eyebrochara3.jpg)
6/7
अतिविरळ भुवया
![अतिविरळ भुवया lifestyle news Shape of Your Eyebrows Will tell Your Character Type](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/23/795106-eyebrochara2.jpg)