लाडकी बहिण योजनेचे नियम बदलले; अर्ज भरताना त्रासदायक ठरत असलेल्या अटी केल्या रद्द
लाडकी बहिण योजनेचे नवे नियम काय आहेत जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| Jul 03, 2024, 19:19 PM IST
Majhi Ladki Bahin yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेच्या कागदपत्रांसाठी महिलांची धावाधाव होताना दिसतेय. योजनेसाठी आवश्यक असणा-या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी राज्यभरात शासकीय कार्यालयात मोठी गर्दी पहायला मिळतेय. लाडकी बहिण योजनेत अत्यंत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. अर्ज भरताना त्रासदायक ठरत असलेल्या अटी रद्द करण्यात आल्या आहेत.
6/9
7/9