कितीही मोठा करोडपती असला तरी 2026 पर्यंत खरेदी करु शकत नाही 'ही' कार
Lamborghini Revuelto ही सर्वात महागडी कार आहे. जाणून घेवूया या कारचे बेस्ट फिचर्स आणि किंमत.
Lamborghini Revuelto Price: लक्झरी कार उत्पादक कंपनी Lamborghini ने भारतीय बाजारपेठेत आपली नवी सुपरकार लाँच केली आहे. Lamborghini Revuelto असं या कारचे नाव आहे. 2026 पर्यंत ही कार भारतात विकली जाणारी कंपनीची सर्वात महागडी कार आहे. मात्र, कितीही मोठा करोडपती असला तरी 2026 पर्यंत ही खरेदी करु शकत नाही. असं आहे तरी काय कारमध्ये? जाणून घेवूया.
2/7
3/7
5/7
6/7