कोल्हापूर लॉकडाऊनला उस्फुर्त प्रतिसाद
नागरिकांनी संचारबंदीला दिला पाठिंबा
Dakshata Thasale
| Jul 21, 2020, 11:30 AM IST
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात सोमवारपासून सलग सात दिवस जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या लॉकडाऊनला कोल्हापूरकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या काळात शेतीची कामे सुरू राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व प्रकारच्या आस्थापन बंद राहणार आहे.
3/13