'अवतरली अप्सरा...' Kangana Ranaut साडीत दिसतेय 'सुंदरा...'
कंगना रानौतला पाहून तुमचीही नजर हटणार नाही....
नुकताचं अभिनेत्री कंगना रानौतच्या आगामी सिनेमातील एक गाणं प्रदर्शित झालं आहे. कंगनाने 'She's on Fire' गाण्याचं टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केलं आहे. गाण्याच्या टीझरमध्ये कंगनाचा आतापर्यंतचा सर्वाधिक बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे. पण आता कंगनाचे साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.