सलमानच्या कुटुंबातील 'ही' सौंदर्यवती कोण? एकाएकी समोर आली आणि....
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींची चर्चा तर कायम रंगलेली असते. पण स्टार किड्स म्हटलं तर...
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींची चर्चा तर कायम रंगलेली असते. पण स्टार किड्स म्हटलं तर अनेकांना त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची असते. सध्या एका सुंदर मुलीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ही सुंदर मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता सलमान खानची भाची आहे. सलमानच्या भाची अलिजेह अग्निहोत्री असं आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.