अंबानी यांच्या 27 मजली अँटिलियाला टक्कर देते भारतातील हे दुसरं महागडं घर! 37 मजल्यांचा भव्य राजमहल
रिलायन्स उद्योग (Reliance) समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील सर्वात मोठे आणि नामवंत उद्योगपती (Businessmen) आहेत. अंबानी यांचे मुंबईतील ‘अँटिलिया’ (Antilia) घर हे भारतातील पहिल महागडं घर आहे. फॅब्रिक उत्पादक रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया यांचे घर हे भारतातील दुसरं महागडं घर आहे.
Gautam singhania JK House: रिलायन्स उद्योग (Reliance) समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील सर्वात मोठे आणि नामवंत उद्योगपती (Businessmen) आहेत. अंबानी यांचे मुंबईतील ‘अँटिलिया’ (Antilia) घर हे भारतातील पहिल महागडं घर आहे. फॅब्रिक उत्पादक रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया यांचे घर हे भारतातील दुसरं महागडं घर आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/06/776457-ambanijk7.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/06/776455-ambanijk5.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/06/776454-ambanijk4.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/06/776453-ambanijk3.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/06/776452-ambanijk2.jpg)