जे. पी. दत्तांच्या 'पलटन'चं पोस्टर रीलीज

Jul 31, 2018, 17:01 PM IST
1/7

Jp dutta film paltan posters are out

Jp dutta film paltan posters are out

जेपी दत्ता यांचा आगामी 'पलटन' हा सिनेमा लवकरच लोकांच्या भेटीला येणार आहे. 'पलटन' चित्रपटाची पार्श्वभूमी 1967 च्या भारत - चीन लढाईची आहे. सुमारे 12  वर्षांंनंतर जेपी दत्ता दिग्दर्शनामध्ये पुनरागमन करत आहे. 

2/7

Jp dutta film paltan posters are out

Jp dutta film paltan posters are out

 `पलटन` हा सिनेमा 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.  बॉलिवूडचे अनेक कलाकार या सिनेमामध्ये खास भूमिकेत दिसणार आहेत. 

3/7

Jp dutta film paltan posters are out

Jp dutta film paltan posters are out

या चित्रपटाद्वारे अनेक दिवसांनी जॅकी श्रॉफ लोकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी  जॅकी श्रॉफ `हाउसफूल 3` मध्ये झळकले होते. 

4/7

Jp dutta film paltan posters are out

Jp dutta film paltan posters are out

बॉलिवूडचे दोन दमदार अभिनेते सोनू सूद आणि अर्जून रामपालदेखील या चित्रपटात खास भूमिकेत दिसणार आहे. 

5/7

Jp dutta film paltan posters are out

Jp dutta film paltan posters are out

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरी देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहे. 

6/7

Jp dutta film paltan posters are out

 Jp dutta film paltan posters are out

श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूरदेखील या सिनेमात झळकणार आहे.  त्याच्या सिनेकारकीर्दीची सुरूवात `शुटआउट अ‍ॅट वडाला` ने झाली. यासोबतच सिद्धांत त्याची बहीण श्रद्धा कपूरसोबत `हसीना पारकर` मध्ये दाउद इब्राहिम च्या भूमिकेत दिसणार आहे. 

7/7

Jp dutta film paltan posters are out

Jp dutta film paltan posters are out

अभिनेता हर्षवर्धन राणे देखील या चित्रपटामध्ये झळकणार आहे. त्याने यापूर्वी `सनम तेरी कसम` हा सिनेमा केला आहे. ( फोटो साभार @taran_adarsh/Twitter)