दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरच्या मुलीचं नाव 'इंडिया'? यामागची रोमांचक गोष्ट आणि क्रिकेटर्सच्या मुलांची इंटरेस्टिंग आणि युनिक नावं
क्रिकेटर्सबाबत चाहत्यांना खूप उत्सुकता असते. त्यांच्या खेळासोबत खासगी आयुष्याबद्दलही जाणून घ्यायचं असतं. अशावेळी एका परदेशी खेळाडून आपल्या मुलीचं ठेवलं 'इंडिया' हे नाव. या नावामागची गोष्ट अतिशय रोमांचक आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सने आपल्या मुलीचे नाव 'इंडिया जॉन्टी रोड्स' ठेवून भारताशी आयुष्यभराचे नाते निर्माण केले आहे. IPL-8 मध्ये मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा महान क्षेत्ररक्षक असलेला रोड्स चाहत्यांच्या बाबतीत टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंच्या बरोबरीने आला होता. एवढंच नव्हे तर आता त्यांच्या मुलीचे नाव ‘इंडिया’ ठेवून त्यांनी त्यांच्या भारताबद्दलचं प्रेम दर्शवलं आहे.
इंडिया जॉन्टी रोड्स

रोड्स यांनी आपल्या मुलीचे नाव 'इंडिया' का ठेवले यामागचे रोमांचक अशी आठवण सांगितली आहे. रोड्स म्हणाले की, 'मी भारतात बराच काळ घालवला आहे. मला या देशाबद्दल सर्वात जास्त आवडते ते म्हणजे येथील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि वारसा यांची विविधता. हा एक अध्यात्मिक देश आहे जो भविष्याचा विचार करतो. मला हे मिश्रण खरोखर आवडते. जीवनात चांगला समतोल राखला पाहिजे. एवढंच नव्हे तर ते पुढे म्हणतात की, 'भारत नावाने, माझ्या मुलीला जगातील सर्वोत्तम आणि एक प्रकारचा समतोल देखील मिळेल. यासोबतच आपण इतर भारतीय क्रिकेटर्सच्या मुलांची नावे आणि त्याचे अर्थ समजून घेणार आहोत.
रोहित शर्मा

शिखर धवन

सुरेश रैना

महेंद्र सिंह धोनी

विराट कोहली

विरेंद्र सहवाग
