सोनमच्या मेहंदी सोहळ्यात जान्हवी, खुशी, अंशुला कपूर

May 07, 2018, 13:16 PM IST
1/7

Jhanvi Kapoor, Khushi Kapoor, Anshula Kapoor

बॉलीवूड अभिनेत्री ८ मेला लग्नबंधनात अडकतेय. तिच्या लग्नाचे सोहळेही सुरु झालेत. ६ मेला सोनमच्या मेहंदीचा सोहळा झाला. या सोहळ्याक कपूर घराण्यातील अनेकांनी उपस्थिती लावली होती. 

2/7

Jhanvi Kapoor, Khushi Kapoor, Anshula Kapoor

Jhanvi Kapoor, Khushi Kapoor, Anshula Kapoor

पहिल्यांदा जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि सावत्र बहिण अंशुला कपूर एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये एकत्र दिसतायत. 

3/7

Jhanvi Kapoor, Khushi Kapoor, Anshula Kapoor

Jhanvi Kapoor, Khushi Kapoor, Anshula Kapoor

फोटोत चारही बहिणींमध्ये जबरदस्त बाँडिंग दिसतेय. फोटोत पाहून सोनमच्या मेहंदी सोहळ्यात सगळेच धमाल मस्ती करत असल्याचे दिसतेय. 

4/7

Jhanvi Kapoor, Khushi Kapoor, Anshula Kapoor

Jhanvi Kapoor, Khushi Kapoor, Anshula Kapoor

सोनम कपूर आपला बॉयफ्रेंड आनंद आहुजासह ८ मेला विवाहबद्ध होणार आहे. ८ मेला रात्री मुंबईत ग्रँड रिसेप्शन आयोजित करण्यात आलेय. रिसेप्शनमध्ये बॉलीवूडचे अनेक जण सहभागी होणार आहेत. 

5/7

Jhanvi Kapoor, Khushi Kapoor, Anshula Kapoor

Jhanvi Kapoor, Khushi Kapoor, Anshula Kapoor

सोनमच्या संगीत सेरेमनीचे आज आयोजन करण्यात आलेय. सोनमच्या संगीत कार्यक्रमात स्वरा भास्कर, वरुण धवन, सलमान खान आणि अर्जुन कपूर परफॉर्म करणार आहेत. 

6/7

Jhanvi Kapoor, Khushi Kapoor, Anshula Kapoor

Jhanvi Kapoor, Khushi Kapoor, Anshula Kapoor

सोनमच्या मेहंदी कार्यक्रमात जान्हवी आणि खुशी यांनी मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला ड्रेस घातला होता.

7/7

Jhanvi Kapoor, Khushi Kapoor, Anshula Kapoor

Jhanvi Kapoor, Khushi Kapoor, Anshula Kapoor

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या कुटुंबाने याबाबत अधिकृत माहिती दिली होती.