फिल्मी स्टाईलमध्ये आनंदने केले ईशा अंबानीला प्रपोज !

May 06, 2018, 18:59 PM IST
1/6

isha and aanad

isha and aanad

 काही दिवसांपूर्वी ईशाचा जुळा भाऊ आकाश आंबानी आणि श्लोका मेहता विवाहबंधनात अडकणार असल्याची माहितीदेखील देण्यात आली. गोव्यात त्यांची प्री-एंंगेजमेंंट पार्टीदेखील झाली.  

2/6

Ambani and piramal family

Ambani and piramal family

ईशा आणि आनंदच्या आयुष्यातील या वळणाच्या सुरूवातीला दोन्ही कुटुंबातील सदस्य हजर होते. 

3/6

isha education

isha education

 ईशा अंबानी जिओ आणि रिलायंस रिटेल बोर्डमध्ये आहे. येल युनिव्हर्सिटीमधून ईशाने मानसशास्त्र आणि साऊथ एशियन स्टडीजमध्ये बॅचलर डिग्री मिळवली आहे. जून महिन्यात ग्रेजुएट स्कूल ऑफ बिजनेस, स्टेनफोर्ड मधून ती बिजनेस एडमिनिस्ट्रेशन प्रोग्राममध्ये मास्टर्स  डिग्री मिळवणार आहे. 

4/6

isha and aanad

isha and aanad

 आनंद हार्वर्ड बिजनेस स्कुलचा पदवीधर आहे. सध्या तो पिरामल एंटरप्राईजचा एक्जीक्यूटिव डायरेक्टर आहे. बिजनेस स्कूलमधून बाहेर पडल्यानंतर त्याने दोन स्टार्टअप सुरू केले. त्यापैकी एक आरोग्यक्षेत्रातील तर दुसरा रिएल इस्टेलमध्ये आहे. 

5/6

anad with isha

anad with isha

 गेल्या 40 वर्षांपासून अंबानी आणि पिरामल कुटुंबीय एकमेकांना ओळखते. एका ऑफिशिअल प्रेस रिलीजद्वारा आनंद आणि ईशा डिसेंबर महिन्यात विवाहबद्ध होणार आहे. हा लग्नसोहळा भारतामध्येच होणार आहे.  

6/6

ishan and aanad praposal

ishan and aanad praposal

 आनंद पिरामलने ईशाला महाबळेश्वर येथील एका मंदिरात प्रपोज केले. या दोघांचे रोमॅन्टिक फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. चित्रपटात दाखवले जाते असे अगदी गुडघ्यावर बसून आनंदने ईशाला प्रपोज केले. त्यानंतर दोघांनी कुटुंबासोबत एकत्र लंच केले.