Jennifer Wingetने बोल्ड फोटो शेअर करताच चाहते घायाळ

Jennifer Wingetचा हॉट लूक चर्चेत  

Apr 16, 2021, 13:42 PM IST

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगट तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडिओ पोस्ट करत असेत. शनिवारी मध्यरात्री तिने फोटो शेअर केले. फोटोंमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे. 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5