झोपण्यापूर्वी दिशाने पोस्ट केले असे फोटो

Apr 16, 2021, 11:45 AM IST
1/5

अभिनेत्री दिशा पटनी कायम सोशल मीडियावर फोटो  आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.    

2/5

आता देखील तिने रात्री झोपण्यापूर्वीचे काही फोटो पोस्ट केले आहेत.   

3/5

मोनॉकिनीमधील तिचे फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत.   

4/5

सध्या दिशाचे हे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

5/5