व्हेज म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या 'या' लोकप्रिय भाजीचे सत्य समजल्यावर बसेल धक्का
व्हेज म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या मशरुम या पदार्थाचे सत्य काय आहे जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| Dec 07, 2024, 17:39 PM IST
Mushroom Veg Or Non-Veg : अनेक व्हेज पदार्थ हे नॉन व्हेज पदार्थांना टक्कर देतात. मात्र, व्हेज पदार्थ हे व्हेज नसून नॉनव्हेज असल्याचा दावा केला जातो. यापैकीच एक पदार्थ आहे तो मशरुम. व्हेज म्हणून खाल्ला जाणारा मशरुम हा लोकप्रिय पदार्थ आहे. जगभरात मशरुमच्या विविध जाती पहायला मिळतात. जाणून घेऊया मशरुम व्हेज आहे की नॉनव्हेज?
1/8
2/8
6/8
7/8