रेल्वेची मोठी वेटिंग तर बसमध्ये मिळणार सीट! ही आहे IRCTC नवी सुविधा
IRCTC जर तुम्हाला रेल्वेचे तिकीट न मिळाल्यास तुम्हाला बसमध्ये बसण्याची सुविधा मिळेल.
Surendra Gangan
| Jan 05, 2021, 15:09 PM IST
IRCTC Latest News: IRCTC ने आपली नवीन वेबसाइट सुरू केल्यानंतर आयआरसीटीसीने त्यात अनेक नवीन सुविधा जोडल्या आहेत. समजा तुम्हाला आयआरसीटीसीकडून ट्रेनचे तिकीट मिळाले नाही तर आपण बसदेखील बुक करू शकाल. वास्तविक, आयआरसीटीसी बहु-मॉडेल वाहतुकीवर काम करत आहे, ज्यात रेल्वे प्रवास तसेच बस आणि हवाई प्रवासाचा समावेश आहे.
1/4

2/4

3/4
