IPL 2023: एकाच डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या Top 5 Team! तुमची फेव्हरेट टीम यात आहे का?
Top 5 Highest Team Scores in IPL: आयपीएल म्हणजे धावांचा पाऊस आणि तुफान फटकेबाजी हे समिकरण जणू काही निश्चित मानलं जातं. मात्र आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक स्कोअर कोणत्या संघाने केला आहे तुम्हाला ठाऊक आहे का? सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांमध्ये नेमक्या कोणत्या संघाचा समावेश आहे आणि त्यांनी किती धावा केल्यात जाणून घेऊयात...
1/6
![Highest Total in IPL](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/15/568357-ipl2023.jpg)
Highest Total in IPL History: आयपीएलचं यंदाचं पर्व म्हणजेच IPL 2023 अवघ्या दोन आठवड्यांमध्ये सुरु होत आहे. 31 मार्चला आयपीएलच्या यंदाच्या पर्वाचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एकाच डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम एखादा संघ स्वत:च्या नावावर यंदाच्या सिझनमध्ये तरी करणार का याकडे चाहत्याचं लक्ष लागलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या आयपीएल संघाने एकाच डावात सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेत केली आहे.
2/6
![Highest Total in IPL](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/15/568348-rcbvspune.jpg)
सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सचाच संघ आहे. आरसीबीने 23 एप्रिल 2013 रोजी झालेल्या सामन्यामध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 20 षटकांमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 263 धावा कुटल्या होत्या. या डावामध्ये आरसीबीच्या क्रिस गेलने सर्वाधिक म्हणजेच 175 धावा केल्या होत्या.
3/6
![Highest Total in IPL](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/15/568344-rcb1.jpg)
4/6
![Highest Total in IPL](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/15/568341-cskbatting.jpg)
5/6
![Highest Total in IPL](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/15/568339-kkrpunjab.jpg)
6/6
![Highest Total in IPL](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/15/568337-csk2.jpg)