Smriti Mandhana नं केलं मॅगझीनसाठी फोटोशूट, स्टाइल पाहून पडाल प्रेमात
Smriti Mandhana Photos: भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधनाचे (Smriti Mandhana) अनेक चाहते आहेत. आपल्या धडाकेबाज खेळीसाठी ओळखली जाणारी स्मृती तिच्या स्टाइलिश फोटोंमुळे देखील चर्चेत असते.
महिला क्रिकेट टीमची दिग्गज खेळाडू स्मृती मानधना (Smriti Mandhana) केवळ तिच्या खेळानेच नाही तर तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांची मने जिंकते. तिने नुकतंच एक ग्लॅमरस फोटोशूट (photoshoot) केल असून आपल्या कपड्यांसोबत एक एक्सपरिमेंटही केलं, त्यात तिने एक संदेशही आहे.
1/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/11/544460-06.jpg)
2/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/11/544458-05.jpg)
3/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/11/544457-04.jpg)
4/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/11/544456-03.jpg)
5/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/11/544455-02.jpg)
6/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/11/544454-01.jpg)