27 वर्षांनी 'मिस वर्ल्ड' स्पर्धेचा मान भारताला, वाचा काय आहेत या सोहळ्याची वैशिष्ट्य

Miss World in India: मिस वर्ल्ड ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि मानाची सौंदर्यस्पर्धा आहे. जगभरात या सोहळ्याची चर्चा रंगते. तेव्हा येत्या डिसेंबर महिन्यातही हा सोहळा रंगणार आहे. यावेळी भारताला या सोहळ्याचा मान मिळाला आहे. 

| Jun 08, 2023, 20:55 PM IST

Miss World in India: 1996 नंतर मिस वर्ल्ड हा सोहळा भारतात रंगणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात या स्पर्धेचा रंगतदार सोहळा होणार आहे. तेव्हा या निमित्तानं जाणून घेऊया या सोहळ्याचे नेमकं वैशिष्ट्यं काय आहे? 

1/5

27 वर्षांनी 'मिस वर्ल्ड' स्पर्धेचा मान भारताला, वाचा काय आहेत या सोहळ्याची वैशिष्ट्य

miss world india

मिस वर्ल्ड ही सर्वात मोठी आणि लोकप्रिय सौंदर्यस्पर्धा आहे. यंदा डिसेंबरमध्ये होणार हा सोहळा भारतात आयोजित करण्यात आला आहे. 

2/5

27 वर्षांनी 'मिस वर्ल्ड' स्पर्धेचा मान भारताला, वाचा काय आहेत या सोहळ्याची वैशिष्ट्य

miss world viral

याबद्दलची एक पत्रकार परिषद दिल्ली येथे पार पडली. 71 वा मिस वर्ल्डचा सोहळा हा भारतात आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी मिस वर्ल्ड संस्थेच्या सीएओही उपस्थित होत्या.   

3/5

27 वर्षांनी 'मिस वर्ल्ड' स्पर्धेचा मान भारताला, वाचा काय आहेत या सोहळ्याची वैशिष्ट्य

miss world news in marathi

यावेळी 130 देशातील सौदर्यवती आपल्या सौंदर्यानं, बुद्धिमत्तेनं आणि आत्मविश्वासानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतील.   

4/5

27 वर्षांनी 'मिस वर्ल्ड' स्पर्धेचा मान भारताला, वाचा काय आहेत या सोहळ्याची वैशिष्ट्य

miss world news

1996 नंतर आता भारतात हा सोहळा पार पडणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये या सोहळ्याचे अनावरण होईल.   

5/5

27 वर्षांनी 'मिस वर्ल्ड' स्पर्धेचा मान भारताला, वाचा काय आहेत या सोहळ्याची वैशिष्ट्य

miss world

तेव्हा सगळ्यांनाच या सोहळ्याची उत्सुकता लागून राहिली आहे. 2017 मध्ये 20 वर्षीय मानुषी छिल्लरनं मिस वर्ल्ड हा किताब पटकावला होता.