महाराष्ट्रात धावली भारतातील पहिली रेल्वे; 172 वर्ष जुना रेल्वे मार्ग जगभर प्रसिद्ध
भारतातील पहिली ट्रेन कधी आणि कुठे धावली? जाणून घेऊया.
First Train In India : भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. महाराष्ट्रात असलेला हा 172 वर्ष जुना रेल्वे मार्ग जगभर प्रसिद्ध आहे.
1/7
3/7
4/7
6/7