IAF Plane Crash : वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात, मन हेलावून टाकणारं दृश्य
Plane Crash: राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दोन मोठे विमान अपघात झाले आहेत. (Plane Crash) भारतीय वायुसेनेची दोन चार्टर्ड (Chartered Aircraft) विमाने मध्यप्रदेशच्या मुरैना येथे आणि एक चार्टर्ड विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोसळले. राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले.
Surendra Gangan
| Jan 28, 2023, 14:55 PM IST
1/5
IAF Plane Crash : मध्य प्रदेशमधील मुरेनाजवळ दोन विमानांची समोरासमोर धडक झाली. तर राजस्थानातील भरतपूर येथे हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले. सुखोई आणि मिराज या विमानांची धडक होऊन दोन्ही विमाने खाली कोसळली. हवाई सराव सुरु असताना ही दुर्घटना घडली आहे. या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरुन उड्डाण केले होते. याबद्दल शोध आणि बचाव कार्य सुरु आहे.
2/5
3/5
4/5