Hyundai Ioniq 9 : 'या' SUV मध्ये आपल्याच काय दुसऱ्यांचा फॅमिलीला पण जागा होईल; 360-डिग्री फिरणारी सीट
जाणून घेऊया Hyundai Ioniq 9 SUV चे बेस्ट फिचर्स.
वनिता कांबळे
| Nov 22, 2024, 17:04 PM IST
Hyundai Ioniq 9 : सध्या मार्केटमध्ये इलेट्रीक वाहनांना मोठी डिमांड आहे. अशातच Hyundai आपली सर्वात पावरफुल इलेक्ट्रीक SUV लाँच करणार आहे. Hyundai Ioniq 9 असे या कारचे नाव असेल. सिंगल चार्जमध्ये 620KM ची ड्रायव्हिंग रेंज देणार मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. या SUV चे आणखी एक खास वैशिष्टय म्हणजे एका कारने दुसरी कार चार्ज करता येणार आहे.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/22/816883-hyundaiioniq7.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/22/816882-hyundaiioniq6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/22/816881-hyundaiioniq5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/22/816880-hyundaiioniq4.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/22/816879-hyundaiioniq3.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/22/816878-hyundaiioniq2.jpg)