एका दिवसात तब्बल 30 लाख वेळा विजा चमकतात; आकाशातून पडणाऱ्या विजेचा करंट किती व्हॉल्ट असतो?
आकाशातून पडणाऱ्या विजेचा करंट किती व्हॉल्ट असतो. हा करंट किती धोकादायक असतो जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| Jun 28, 2024, 23:06 PM IST
Amazing Facts about Lightnings : आकाशातून वीज कोसळणे ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. अकाशातून वीज अंगावर पडून अनेकांचा मृत्यू होतो. आकाशातून पडणाऱ्या विजेचा करंट किती व्हॉल्ट असतो ते जाणून घेऊया.
1/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/28/758671-lightnings8.jpg)