मुंबईत जोरदार पाऊस

मुंबईत पुन्हा पावसाचा जोर.

Sep 03, 2019, 10:46 AM IST

मुंबईत पुन्हा पावसाचा जोर.

1/10

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, हिंदमाता, सायन परिसरासह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. (छाया - बागेश्री कानडे, मुंबई)

2/10

मुंबई पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवारी दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने मध्यरात्रीनंतर जोर धरला.

3/10

मुंबई पावसाने दमदार हजेरी लावली.  

4/10

मुंबई  दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने मध्यरात्रीनंतर जोर धरला.

5/10

मुंबई पावसाने दमदार हजेरी लावली.  

6/10

मुंबई पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवारी दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने मध्यरात्रीनंतर जोर धरला.

7/10

मुंबईसह राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईत सोमवारी दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने मध्यरात्रीनंतर जोर धरला. 

8/10

मुंबईसह राज्यात पुर्नरागमन झाले.  

9/10

मुंबईसह राज्यात पुर्नरागमन झाले. गेल्या २४ तासांत राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईत सोमवारी दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने मध्यरात्रीनंतर जोर धरला. 

10/10

मुंबईसह राज्यभरात मुसळधार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, हिंदमाता, सायन परिसरासह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले.