Health Tips: तुम्ही जेवणात पालक भाजी जास्त खाताय, आताच सावध व्हा... जाणून घ्या एका क्लिकवर
पालकचे जास्त सेवन केल्यास आपल्याला अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते. तर आज आम्ही तुम्हाला कोणत्या समस्यांना समोरे जावे लागेल हे सांगणार आहोत.
Spinach eating : भारतात पालक खाण्याचे प्रमाण वाढले आहे. डॉक्टर देखील पालक खाण्याचा सल्ला देतात. पालकमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. ज्यामुळे आपल्या आरोग्याला त्याचा फायदा होतो. पालकाचे शास्त्रीय नाव Spinacia oleracea आहे. पालक खाण्याचे अनेक फायदे आहेत जे आपल्याला वारंवार घरातील वडिलधाऱ्या माणासांकडून सांगितले जाते. पण पालकचे जास्त सेवन केल्यास आपल्याला अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते. तर आज आम्ही तुम्हाला कोणत्या समस्यांना समोरे जावे लागेल हे सांगणार आहोत.




