जास्त वेळ झोपू नका...नाहीतर वाढेल Heart attack चा धोका? समोर आला रिसर्च
Heart Attack Symptoms in Marathi: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये प्रमाण वाढले आहे. आशियाई लोकांना आनुवंशिक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30 टक्के जास्त असते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी संतुलित आहाराचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियमितपणे नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. अशातच नुकताच झालेल्या एका अभ्यासात हृदयविकाराच्या वाढत्या जोखमीवर परिणाम करणारा एक नवीन घटक समोर आला आहे. यामध्ये जास्त वेळ झोपल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो असे सांगण्यात आले आहे.
1/6
2/6
3/6
4/6
5/6
6/6