ब्लॉकबस्टर संडे... भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना किती वाजता होणार सुरु? कुठे Free पाहता येणार?
Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक सामन्याने क्रिकेट रसिकांचा उत्साह वाढत असून स्पर्धेतील पाचवा सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तेव्हा हा सामना प्रेक्षक फ्रीमध्ये कुठे पाहू शकतात याविषयी जाणून घेऊयात.
Pooja Pawar
| Feb 22, 2025, 11:18 AM IST
1/7

2/7

3/7

4/7

23 फेब्रुवारी रोजी होणारा सामना हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. याच कारण म्हणजे जर या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान असलेला पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून थेट बाहेर होईल. तसेच जर भारताला पाकिस्तानचा पराभव करण्यात यश आलं तर भारत थेट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये स्थान मिळवेल.
5/7

6/7
कुठे पाहाल सामना?
