रात्री झोपण्यापूर्वी दूधात हा एक पदार्थ टाकून प्या; सकाळी पोट झटपट होईल साफ

आजकाल बदललेली जीवनशैली आणि बैठे काम यामुळं आरोग्याच्या अनेक तक्रारी जाणवू लागतात. पण या तक्रारींवर मात करण्यासाठी गोळ्या औषधे सतत खावी लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत. 

| Aug 08, 2024, 13:31 PM IST

आजकाल बदललेली जीवनशैली आणि बैठे काम यामुळं आरोग्याच्या अनेक तक्रारी जाणवू लागतात. पण या तक्रारींवर मात करण्यासाठी गोळ्या औषधे सतत खावी लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत. 

1/7

रात्री झोपण्यापूर्वी दूधात हा एक पदार्थ टाकून प्या; सकाळी पोट झटपट होईल साफ

Health tips in marathi how to get instant relief from constipation

आजच्या काळात अनेक जणांमध्ये बद्धकोष्ठता ही समस्या तीव्रतेने दिसून येते. यामागे अनेक कारणे आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही घरातच उपचार करु शकतात. 

2/7

Health tips in marathi how to get instant relief from constipation

वेळी अवेळी जेवणे, ऑफिसातील कामाच्या वेळा, झोपेची वेळ याचा परिणाम नकळत आरोग्यावर होत असतो. तसंच, शरीराचे रुटिन बिघडल्यामुळंही बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. 

3/7

Health tips in marathi how to get instant relief from constipation

बद्धकोष्ठतेमुळं पोट साफ होत नाही. जर पोट साफ झालं नाहीतर संपूर्ण दिवस खराब जातो. त्याचबरोबर पोट फुगणं, पोटदुखी, शौचास साफ न होणं यासारखे त्रास होऊ लागतात. 

4/7

Health tips in marathi how to get instant relief from constipation

पोट साफ होण्यासाठी एक घरगुती उपाय नक्की करुन पाहा. कोमट दुधात फक्त एक गोष्ट मिसळून प्यायल्यास सकाळी झटक्यात पोट साफ होईल. 

5/7

Health tips in marathi how to get instant relief from constipation

बद्धकोष्ठतेवर वेळीच उपचार केले नाही तर त्यामुळं अन्य समस्यांही वाढतात. यावर तोडगा काढण्यासाठी रात्री कोमट दूधात हा पदार्थ टाकून प्या. 

6/7

Health tips in marathi how to get instant relief from constipation

रात्री एक कप दूध गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा त्यानंतर त्यात एक तमालपत्र टाका. दूध चांगले उकळून घ्या.

7/7

Health tips in marathi how to get instant relief from constipation

दूध कोमट झाल्यानंतर झोपण्यापूर्वी प्या. या उपायाने सकाळी पोट साफ होईल आणि तुमची चिडचिडदेखील होणार नाही.  (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)