Independence Day 2024 : रं मर्दा... इथं प्रत्येक कुटुंबात एक सैनिक; साताऱ्यातील 'या' गावाचं नाव काय?
1971 चं युद्ध , कारगिल युद्ध असो किंवा मग मुंबईवर पाकने केलेला 26/11 चा हल्ला आणि पुलवामाचा हल्ला पाकच्या कुरघोड्यांना भारतीय जवानांनी सडेत्तोड उत्तर दिलं.
1/12
2/12
3/12
4/12
5/12
6/12
7/12
8/12
9/12
10/12
जसं एखाद्या वकिलाचा मुलगा वकिल होतो अगदी तसचं अपशिंगे गावात सैनिकाचा मुलगा देखील सैन्यातच भर्ती होतो. फक्त पुरुषच नाही तर देखील तेवढ्याच खंबीर आहेत. कारगीलच्या युद्धात कोणी मुलगा कोणी पती कोणी वडील तर कोणी आपला भाऊ गमावला,पण या स्त्रियांनी हार न मानली नाही. आजही या स्त्रिया आपल्या कुटुंबाची सदस्याची शौर्यगाथा अभिमानाने सांगतात.
11/12
12/12