Health Tips: मुठभर भिजवलेले मूग डाळ खाण्याचे 5 जबरदस्त फायदे
Soaked Moong Dal: सर्व प्रथम मूग डाळ पाण्याने नीट धुवून घ्या. नंतर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याचे पाणी गाळून घ्यावे. जर तुम्हाला कच्चे मूग डाळ खायला आवडत नसेल तर तुम्ही ते पाण्यात उकळवूनही खाऊ शकता.
Pravin Dabholkar
| Aug 28, 2023, 17:11 PM IST
Soaked Moong Dal:रात्रभर भिजवलेले मूग सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. भिजवलेली मूग डाळ सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. तसेच आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही दूर होऊ शकतात. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेली मूग डाळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.
1/8
मुठभर भिजवलेले मूग खाण्याचे 5 जबरदस्त फायदे
2/8
शरीराला अनेक फायदे
3/8
रोगप्रतिकार शक्ती मजबूत
शरीर निरोगी ठेवण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. भिजवलेले मूग रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वास्तविक, त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने तुम्ही अनेक रोग आणि संक्रमणांपासून स्वत:चा बचाव करू शकता.
4/8
पाचन तंत्र सुधारते
5/8
रक्त वाढते
6/8
वजन कमी करण्यास मदत
7/8
शरीराला ऊर्जा
8/8